MARTYR HONOR CEREMONY

*शहिद जवान सन्मान सोहळा*
सामाजिक शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या  युवा अस्तित्व फाऊंडेशन च्या तिसरा वर्धापन दिनानिमित्ताने
 *शहिद जवान सन्मान सोहळा* 
व 
*देशभक्तीवर गितांचा व नृत्यांचा कार्यक्रम* 
आयोजन करण्यात आले आहे, तरी आपल्या वीर जवानांच्या सन्मानार्थी सर्वांनी कार्यक्रमास हजर रहावे ही विनंती....


*विशेष ऊपस्थिती*
शिल्पी अवस्थी
(मिसेस इंडिया इंन्टरनॅशनल विनर व मिसेस इंडिया)
- दिनांक, वेळ व स्थळ -
17/11/2018
शनिवारी- वेळ : 05 वाजेपासून
ऐश्वर्या मंगल कार्यालय जवळ,पाटीलवाडी,सोयगाव ता.मालेगाव,जि.नाशिक
(*कार्यक्रमाचे पासेस आजच राखून ठेवा.*)
संपर्क :
श्री.राहूल रमेश बच्छाव
+918149999898
श्री.मिनाथ लेवे
+91 9011847694
श्री.शिवाजी हांडे
+917385399159
चि.रोहित कासार
+919021431207

FACEBOOK

Donate

ACCOUNT NAME

YUVA ASTITVA FOUNDATION

ACCOUNT TYPE

CURRENT

BANK NAME

DCB BANK LTD.

ACCOUNT NO

09 5213 0000 1687

IFSC CODE

DCBL0000095

BRANCH

NASHIK